top of page

बीव्हीजी चिलेटेड मिक्स कॉम्बी हे उत्पादन पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता भरून काढून उत्पादन वाढवण्यासाठी प्रभावी उपाय आहे.

बीव्हीजी चिलेटेड मिक्स कॉम्बी / BVG Chelated Mix-Combi

PriceFrom ₹383.59
Quantity
  • फायदे:

    • पिकांची जलद आणि सुलभ वाढ होते.
    • सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करून पोषण वाढवते.
    • पिकांच्या वाढीतील अडथळे दूर करते.
    • फुलांची संख्या आणि फळांचे पोषण सुधारते.
    • रोग, कीटक आणि दवांपासून संरक्षणासाठी प्रतिकारशक्ती वाढवते.
    • पिकांची कार्यक्षमता सुधारते.

    वापरण्याचे प्रमाण:

    • फवारणीसाठी: 1-1.5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी.
    • ठिबक/मातीसाठी: 500 ग्रॅम प्रति 1 एकर.

बीव्हीजी वाह!

मदत हवी आहे?

आमच्या ग्राहक सेवा पेजला भेट द्या

मदतीसाठी आम्हाला येथे कॉल करा

8055 7676 11

  • WhatsApp
  • Facebook
  • Instagram
  • Youtube

समूह कंपन्या

बीव्हीजी लाइफ सायन्सेस

बीव्हीजी ऍग्रोटेक

सातारा मेगा फूड पार्क

BVG कौशल्य अकादमी

BVG न्यूक्लियर

 

 

 

माहिती

आमच्याबद्दल
ग्राहक सेवा

स्थाने

शिपिंग आणि परतावा

नियम आणि अटी

 

 

BVG Vaah © 2024! व्हेरा व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड चा उपक्रम 

bottom of page