बीव्हीजी कार्ब न प्लस नैसर्गिक कोळशापासून तयार करण्यात आलेले एक जैविक उत्पादन आहे, ज्यामध्ये वनस्पती जैव उत्तेजक घटक आणि ह्युमिक व फुल्विक ॲसिडचा समावेश आहे, जे पिकांच्या ताण सहन करण्याची क्षमता वाढवून त्यांची अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता सुधारतात आणि मातीची सुपीकता टिकवून ठेवतात.
बीव्हीजी कार्बन प्लस / BVG Carbon Plus
बीव्हीजी कार्बन प्लस
वैशिष्ट्ये:- क्षारपड अथवा नापीक जमिन्या सुपीक होतात.
- जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
फायदे:
- जमिनीत पाणी धारण करण्याची क्षमता वाढते.
- प्रकाशसंश्लेषणाची क्रिया वेगवान होते.
- जमिनीत उपलब्ध असलेला फास्फोरस काही कारणांमुळे पिकांना मिळत नाही. कार्ब न प्लसच्या वापराने उपलब्ध न होणारा फास्फोरस पिकांना सहज मिळतो.
- क्षारयुक्त व चोपण जमिनीत पिकांना पाणी ग्रहण करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. कार्ब न प्लसच्या वापराने क्षार, पाणी व मुळांवरील दाब संतुलित होतो. परिणामी पिकांची पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढते.
- वनस्पतींच्या पेशी विभाजन व वाढीचा वेग वाढतो, ज्यामुळे शेतमालाचे उत्पादन वाढते.
- पिकांमधील संजीवकांची क्रियाशीलता वाढते, ज्यामुळे अधिक अन्न तयार होते.
- मातीतील सूक्ष्म कणांवरील धनभारीत अन्नद्रव्यांची अदलाबदल (कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी) होऊन त्यांची संख्या वाढते.
- कार्ब न प्लसच्या वापराने शेतजमिनीत उपलब्ध असलेल्या सूक्ष्म जीवाणूंना रेडी फूड मिळते, ज्यामुळे सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते.
वापरण्याची पद्धत व प्रमाण:
- आळवणी, ठिबक व पाटपाण्याद्वारे सर्व प्रकारच्या पिकांसाठी कार्ब न प्लसचा वापर करता येतो.
- बहुवर्षिक पिकांसाठी एकरी १० लिटर या प्रमाणे, प्रत्येक महिन्याला १ लिटर या प्रमाणात वापरावे.
- हंगामी पिकांसाठी एकरी ५ लिटर या प्रमाणे, प्रत्येक महिन्याला १.५ लिटर या प्रमाणात वापरावे
BVG CARBON PLUS | BVG | CARBON PLUS
अद्रक पिकासाठी एकदम जबरदस्त रिझल्ट देणारे प्रॉडक्ट Root Care & Carbon Plus
बीव्हीजीचे कार्बन प्लस वापरले, डाळिंब पिक बहरले
बीव्हीजी कार्बन प्लस व ॲग्रो मॅजिकने द्राक्ष बागेच्या फुटव्यांची संख्या वाढवून, जोमदार वाढ केली
द्राक्ष्यांचा आकार, गुणवत्ता वाढवणारे BVG Agro Magic पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवणारे Carbon plus
द्राक्ष बागेच्या शेंड्याची ४ ते ५ पाने वाढली #BVG_Carbon_Plusच्या आळवणीचे यश