बीव्हीजी चिलेटेड झिंक हे पिकांच्या वाढीसाठी अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटक पुरवणारे, सुरक्षित आणि प्रभावी उत्पादन आहे.बीव्हीजी चिलेटेड झिंक / BVG Chelated Zinc₹335.56PriceSize*SelectQuantity*Add to CartBuy NowDescriptionफायदे: चिलेटेड झिंक झिंक सल्फेटपेक्षा 3 पट प्रभावी आहे. वनस्पतींमध्ये सहज स्थानांतरण होते. फॉस्फरस शोषण वाढवते. पानांची जळजळ टाळते. पोषकतत्त्वांचा प्रभावी वापर करते. मुळांद्वारे सहज शोषले जाते. वापरण्याचे प्रमाण: फवारणीसाठी: 0.5-1 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी. ठिबक/मातीसाठी: 500 ग्रॅम प्रति 1 एकर. Video Testimonialsकांदा पिकाची जोमदार वाढ होऊन, दर्जेदार फुगवण झाली. #bvg_agrotech कंपनीच्या खते औषधांचे यश Chat with us