
बीव्हीजी गोल्ड हे पूर्णतः केमिकलविरहीत पर्यावरणपूरक औषध आहे, जे सर्व पिकांच्या जोमदार व मजबूत वाढीला प्रोत्साहन देऊन विषमुक्त शेतमालाचे उच्च उत्पादन प्राप्त करण्यास मदत करते.
BVG गोल्ड / BVG Gold
बीव्हीजी गोल्ड बीव्हीजी गोल्ड हे पूर्णतः केमिकलविरहीत पर्यावरणपूरक औषध आहे, जे सर्व पिकांच्या जोमदार व मजबूत वाढीला प्रोत्साहन देऊन विषमुक्त शेतमालाचे उच्च उत्पादन प्राप्त करण्यास मदत करते.
वैशिष्ट्ये
बीव्हीजी गोल्ड हे संजीवक, जीवनसत्त्वे, अन्नद्रव्ये यावर आधारित उत्पादन आहे, ज्यामुळे पिकांना संतुलित अन्नपुरवठा होतो आणि पेशी विभाजनास चालना मिळते.
पिकांच्या पोषणासाठी आवश्यक हार्मोन्स व एंझाइम्सची निर्मिती होते.
पिकांची सर्वांगिण वाढ होते आणि पोत सुधारतो. फळांचा आकार वाढतो आणि आकर्षक रंग प्राप्त होतो.
सेंद्रिय अर्क, विविध प्रकारचे अमिनो ॲसिड्स व अति सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर बीव्हीजी गोल्डच्या निर्मितीसाठी केला जातो.
बीव्हीजी गोल्डमध्ये 17 प्रकारचे अमिनो ॲसिड्स असल्यामुळे पिकाची प्रकाश संश्लेषण क्रिया वेगाने वाढते.
ऊस, भात, गहू व सर्व पिकांच्या वाढीसाठी, फुटव्यासाठी व उत्पादन वाढीसाठी मदत करते.
फायदे
पिकांची जमिनीतून पाणी व अन्नद्रव्ये ग्रहण करण्याची क्षमता वाढते. हवेतील कार्बन डायऑक्साइड व सूर्य प्रकाशातून ऊर्जा शोषण्याची क्षमता सुधरते, परिणामी शेतमालाच्या उत्पादनात वाढ होते.
पिकांचा प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो, ज्यामुळे पानातील हरितद्रव्ये वाढतात, आणि परिणामी पिकांची शक्ती वाढते.
पिकांचा आकार वाढतो व गुणवत्ता सुधारते. आकार व गुणवत्ता वाढल्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात वाढ होते.
शेतमाल निर्यात खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढते.
वापरण्याची पद्धत व प्रमाण फवारणी: २ मिली प्रति १ लिटर पाणी
घटक
अमिनो ॲसिड: २०%
समुद्री शैवाल: ०.२%
फुल्विक ॲसिड: ०.५%
ग्लुकोनाईट: ०.५%
व्हिटॅमिन्स: +०.२%
वनस्पती अर्क: २०० पीपीएम