
BVG चे संस्थापक आदरणीय श्री हणमंतराव गायकवाड साहेब यांच्या संकल्पनेनुसार BVG च्या सर्व सहकारी-कर्मचाऱ्यांना BVG च्या उपकंपन्या व त्यांची विविध उत्पादने तथा सेवा याविषयी अधिक माहिती व्हावी, व या वस्तू - सेवा विक्रीतून सहकाऱ्यांना आर्थिक लाभ होऊन त्यांची आर्थिक स्थिती आणखी सुधारावी या हेतूने "संपन्न व समृध्द सहकारी उपक्रमाची" सुरुवात करण्यात आली आहे.
BVG च्या सर्व सहकारी - कर्मचारी मित्रांना विनंती की आपण खालील सर्व व्हिडीओस पाहून मगच कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास आभारी राहू.
रोज एक एक व्हिडीओ पाहा, त्यावर आपल्याला असलेल्या शंका - सूचना लिहून ठेवा व त्या आपल्या कार्यक्रमात सुचवा, विचारा.
उपक्रमाचा हेतू, दिशा व अपेक्षित कार्य
BVG च्य ा ग्रुप कंपन्यांमध्ये असलेल्या व्यवसाय संधी, बाहेरच्या व्यक्तींना मिळण्याच्या आधी, आपल्या सहकारी-कर्मचाऱ्यांना मिळाव्यात अशी भावना व्यक्त करताना आदरणीय श्री हणमंतराव गायकवाड साहेब
बीव्हीजी लाइफ सायन्सेस औषधे
BVG लाइफ सायन्सेस च्या विविध हर्बल औषधांविषयी अधिक जाणून घ्या, डॉ अर्चना शिंदे यांच्याकडून...
बीव्हीजी कृषी व पशू विभाग
बीव्हीजी अग्रोटेक च्या विविध सेंद्रिय कृषी निविष्ठा व पशू औषधांविषयी अधिक जाणून घ्या, श्री अरुण बारगूजे यांच्याकडून ...
सातारा मेगा फूड पार्क - अन्न उत्पादने
सातारा मेगा फूड पार्क च्या विविध उत्पादनांविषयी अधिक जाणून घ्या,