बीव्हीजी बॅलेंसर हा एक सॉलीट रचनात्मक सामु नियंत्रक आहे, जो फवारणीसाठी तयार केलेल्या द्रावणाची कार्यक्षमता वाढवतो आणि इतर औषधांची कार्यक्षमता सुधारतो.बीव्हीजी बॅलन्सर / BVG Balancer₹110.11 सेबिक्री मूल्यSize*चुनेंमात्रा*कार्ट में जोड़ेंअभी खरीदेंDescriptionवापरण्याची पद्धत व प्रमाण:0.5 ते 1 मि.ली. प्रति 1 लिटर पाणीपाण्यात बीव्हीजी बॅलेंसर टाका आणि चांगल्या प्रकारे ढवळा5.5 सामु असलेले पाणी फवारणीसाठी योग्य आहे.वैशिष्ट्ये:फवारणी द्रावणाचा आदर्श सामु 5.5 ते 6.5 आहे.द्रावणातील आयन इतर रेणुंशी मिश्रण होण्यास प्रतिबंध होतो.कार्यक्षमता वाढवण्यासाठी द्रावणाची कार्यक्षमता सुधरते.पाण्याचा सामु नियंत्रित होतो.Chat with us