बीव्हीजी कॅलबुस्ट प्लस
वैशिष्ट्ये
पिकांच्या सुदृढ वाढीसाठी बोरॉन मदतगार ठरते.
पिकाच्या चयापचय क्रियेसाठी अत्यावश्यक असलेले कॅल्शियम आणि नायट्रोजन यांचे योग्य प्रमाणात संतुलन बोरॉनद्वारे केले जाते.
पिकाच्या पेशीभित्तिका मजबूत होतात, त्यामुळे पिकांच्या अवयवामध्ये ताकद आणि रोगप्रतिकारक निर्मिती होते.
फळांचा गोडवा वाढवणारी शर्करा बीव्हीजी कॅलबुस्ट प्लसद्वारे मिळते.
फायदे
फुलनिर्मिती, परागीभवन, फलधारणा आणि फळांची संख्या वाढवण्यासाठी बोरॉन महत्त्वाची भूमिका बजावते.
नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या योग्य कार्यक्षमतेसाठी बोरॉनची आवश्यकता असते.
फुले, फळे अकाली गळून पडणे, पिकांची वाढ खुंटणे, परागीभवनात अडथळे निर्माण होणे, आणि फळे व बियांची संख्या कमी होणे यासारख्या समस्यांचा निवारण बीव्हीजी कॅलबुस्टद्वारे होतो.
पिकांना अत्यावश्यक असलेला कार्बन डायऑक्साईड मिळतो.
पिकांची खनिज पोषक पदार्थांची उपलब्धता वाढते.
पिकांचा प्रकाशसंश्लेषणाचा दर वाढतो.
नैसर्गिक खनिजांचे सूक्ष्मीकरण होते.
बोरॉनमुळे पानांच्या आतील प्रकाशसंश्लेषणात लक्षणीय वाढ होते, ज्यामुळे उत्पादनक्षमता वाढते.
वापरण्याची पद्धत आणि प्रमाण
बीव्हीजी कॅलबुस्ट प्लस पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेत वापरता येते:
वापरण्याचे प्रमाण:
2 ते 2.5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी