बीव्हीजी पॉलि नेटर ही एक उत्पादकता वाढवणारी फवारणी आहे, जी परागीभवन प्रक्रियेस प्रोत्साहन देते, मधमाश्यांना आकर्षित करून पिकांच्या उत्पादनात 20 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ साधते.
बीव्हीजी पॉलिनेटर / BVG Pollinator
₹509.30 सेबिक्री मूल्य
बीव्हीजी पॉलिनेटर
फायदे:
बीव्हीजी पॉलिनेटर हे नॅनो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेले हर्बल उत्पादन आहे.
या उत्पादनात औषधी वनस्पतींचा वापर केला जातो, त्यामुळे पिकांमध्ये औषधाचा कोणताही उर्वरित अंश शिल्लक राहात नाही.
बीव्हीजी पॉलि नेटर हे पूर्णपणे बिनविषारी औषध आहे.
फवारणी केल्यानंतर औषधाच्या विशिष्ट गंधामुळे मधमाश्या, फुलपाखरे, बटले, पतंग, मुंग्या अशा अनेक कीटकांना पिकांकडे आकर्षित होवून दर्जेदार परागीभवन होते, ज्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात वाढ होते.
बीव्हीजी पॉलि नेटरचा वापर केल्याने परागीभवन करणाऱ्या कीटकांवर कुठलाही आघात होत नाही आणि त्यांचा खात्मा होत नाही.
मानव आणि पशुधनाच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
वापरण्याची पद्धत व प्रमाण: 3 मि.ली. प्रति 1 लिटर पाणी.